Category: Newasa

दुध खरेदीचे दर सातत्याने खालावत असल्याने दूध उत्पादकामध्ये निराशा…

गणेशवाडी | गणेश बेल्हेकर – दुधाचे दर सातत्याने घसरत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या नैराश्याचे भावना निर्माण झाली आहे खाद्याचे दर , ओला व सुका चारा यांचे दर गगनाला भिडले…

मनोज हारदे यांची सरकारी नोटरी पब्लिक भारत सरकार पदी नियुक्ती !

नेवासा | ज्ञानेश्वर सिन्नरकर : नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथे रहिवासी असलेले तसेच नेवासा वकील संघटना बार असोसिएशनचे सदस्य एडवोकेट मनोज हारदे यांची सरकारी नोकरी पब्लिक पदी निवड झाली आहे.…

ओम मोरेच्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी – अ. भा.कुणबी मराठा महासंघाची मागणी

नेवासा | सुधीर चव्हाण – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्व.ओम मोहन मोरे या तरुणाने आपल्या प्राणांचे बलिदान दिले असून सरकारने मोरे कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून सकल मराठा समाजाच्या तीव्र…

कृषिदुतांनी आयोजित केले ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या फवारणीचे प्रात्यक्षिक व जैविक खतांचा वापर या विषयावर चर्चासत्र

नेवासा | ज्ञानेश्वर सिन्नरकर – तालुक्यातील भानसहिवरे येथे कृषि महाविद्यालय सोनई येथील कृषिदुतांनी ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या फवारणीचे प्रात्यक्षिक तसेच जैविक खतांचा वापर या विषयावर चर्चासत्राचे आयोजन दि. १४ मार्च २०२४ रोजी…

गळनिंब जि. प. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात…

नेवासा | अभिषेक गाडेकर – तालुक्यातील गळनिंब जि प प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन दिनांक 11मार्च 2024 रोजी संध्याकाळी सात ते अकरा या वेळेत पार पडले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या…

चाळीस लाखाची कराची थकबाकी न भरल्याने नेवासा बुद्रुक ग्रामपंचायतने ठोकले सबस्टेशनला टाळे….

कार्यकारी अभियंताच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित.. नेवासा | सुधीर चव्हाण – दोन वर्षांपासून थकलेली एकूण चाळीस लाखाची कराची थकबाकी न भरल्याने नेवासा बुद्रुक ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नेवासा बुद्रुक येथे…

बेलपिंपळगाव हद्दीतील हॉटेल चालकाच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार निर्घृण खून केल्याचे समोर..

पाचेगाव | अशोक तुवर – पहाटे झोपेत असताना एका हॉटेल चालकाचा डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत निर्घृण खून करण्यात आल्याची घटना श्रीरामपूर नेवासा मार्गावरील लोखंडी फॉलजवळ बेलपिंपळगाव(ता.नेवासा) शिवारात बुधवारी(दि.१३) पहाटे…

जनजागृती सेवा संस्थेच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त आदर्श सिद्धांत वेल्फेअर फाउंडेशन या सामाजिक संस्थेस राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान

नेवासा | राजेंद्र वाघमारे – जनजागृती सेवा संस्था गेली तीन वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे,त्याच अनुषंगाने संस्थेचा तृतीय वर्धापनदिन१०मार्च रोजी अजय राजा हाॅल,बदलापूर(प)येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख…

प्रवरासंगम येथे मानाच्या पावन गणपतीच्या मूर्तीची रविवारी गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा; दोन दिवशीय विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

नेवासा | सुधीर चव्हाण : नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील मानाच्या पावन गणपतीच्या मूर्तीची रविवारी दि.१७ मार्च रोजी देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते सकाळी…

बेल्हेकर शिक्षण संस्थेत नारी शक्तीचा गौरव करून जागतिक महिला दिन साजरा

नेवासा | सुधीर चव्हाण – नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउददेशीय शिक्षण संस्थेत जागतिक महिला दिनानिमित्त आहार तज्ञ श्रीमती माधुरीताई ठोंबरे यांचे पौष्टिक आहार आणि सदृढ आरोग्य…