Category: Maharashtra

संतोष ज्वेलर्सच्या वतीने ५० महिलांचा सन्मान…

गंगापूर – महिला दिनाचे औचित्य साधून गंगापुर शहरातील संतोष ज्वेलर्सच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदा देखील विविध क्षेत्रातील महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शहरातील पांडुरंग लॉन्स येथे सोमवारी(११)रोजी सायंकाळी झालेल्या…

नेवासा येथील कुस्त्यांच्या हंगाम्याला उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो मल्लांनी नोंदवला सहभाग ; सुदर्शन कोतकर ठरला ज्ञानमोहिनी केसरी मानकरी

नेवासा | अभिषेक गाडेकर – नेवासा येथील ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित कुस्त्यांच्या हंगाम्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या हंगाम्यात शेकडो मल्लांनी सहभाग नोंदवला.यावेळी एक नंबरच्या झालेल्या…

श्री मोहिनीराज यात्रेनिमित्त आयोजित बैल- घोडा गाडी शर्यतीत वैजापुरचा हिंदकेसरी वाडगे ग्रुप विजेता.

नेवासा | अभिषेक गाडेकर – नेवासा येथील ग्रामदैवत मोहिनी राजांच्या यात्रेमध्ये अखेरच्या टप्यात शेम्बी गोंड्याच्या बैलगाड्यांच्या शर्यतीत मोहिनी महाराजांचा जयजयकार झाला. या स्पर्धेत ७० बैलगाड्यांच्या सहभाग घेतला. मोहिनीराजाच्या यात्रेच्या शेवटच्या…

घोडेगाव येथे श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात….

घोडेगाव | दादा दरंदले – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देवगड संस्थानचे मठाधिपती महंत गुरुवर्य भास्करगिरिजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हभप महंत सुनीलगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रा पं सदस्य…

जिवनातील व्यथा दुर करण्यासाठी शिव महापुराण कथा- महंत सुनीलगीरी महाराज.

घोडेगाव | अभिषेक गाडेकर – घोडेगाव येथील युवा पिढी धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर पाहुन आनंद वाटला. मागील वर्षा पासुन महाशिवरात्रीच्या पर्व कालात येथे शिव महापुराण कथा आयोजीत केली जाते. हा…

बहिरवाडी येथील अनाधिकृत वाळू उत्खनन प्रकरणी उत्खनन प्रकरणी ४७ लाख रुपये दंडाची नोटीस..

नेवासा – तालुक्यातील मौजे बहिरवाडी येथील गट नं. ३९ मधिल क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे अंदाजे ११८ ब्रास उत्खनन केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांनी दत्तात्रय घमाजी गवळी यांना ४७ लाख ३२ हजार ३०० रुपये…

काढनिला आलेल्या गहू-हरभरा पिकावरती अवकाळीचे सावट….. शेतकरी पुन्हा येणार अवकाळीच्या फेऱ्यात…… ?

नेवासा | मंगेश निकम – सध्याचे निसर्गाचे वातावरण पाहता सध्याला अवकाळीचे सावट शेतकऱ्यावरती पुन्हा ओढवण्याचे चित्र नेवासा तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहे आज दिनांक 2 मार्च रोजी निसर्गामध्ये ढगाळ वातावरण निर्मिती…

प्रकल्पग्रस्तांवर ओढवलेली इच्छामरण मागण्याची वेळ दुर्दैवी

आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नेवासा | मंगेश निकम – सार्वजनिक प्रकल्पांसाठी भूसंपादनामुळे विस्थापीत बनलेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पन्नास वर्षांहून अधिक…

श्री मोहिनीराज महाराजांच्या यात्रेत १७५ कावडींचा सहभाग; ८२ मुलांनी घेतले लोटांगण.

नेवासा | गुरुप्रसाद देशपांडे – ग्रामदैवत मोहिनीराज यात्रेच्या काल्याच्या दिवशी माघपंचमीच्या मुहूर्तावर मोहिनीच्या अभिषेकासाठी प्रवरा संगम येथील दक्षिण गंगा गोदावरीचे पाणी कावडीने आणणाऱ्या 175 कावडी भक्तांनी शहरांमध्ये पाच ठिकाणी सुमारे…

नेवाश्यातील मोहिनीराज महाराज यात्रेत रेवड्यांची उधळण करत फोडली काल्याची दहीहंडी.

नेवासा | गुरुप्रसाद देशपांडे – अमृतवाहिनी प्रवरानदीच्या तीरावरील श्री मोहिनीराज मंगल कार्यालयातील पाच दिवस दर्शनासाठी असलेल्या भगवान श्री मोहिनीराजाची उत्सव मूर्ती पालखीतून वाजत गाजत मंदिर प्रांगणात आल्यावर काल्याची दहीहंडी फोडण्यात…