Category: Newasa

चि.शिवांशराजे मंगेश निकम याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सलाबतपुर अंगणवाडीला महापुरुषांच्या फोटोच्या फ्रेम भेट.

सलाबतपुर | अभिषेक गाडेकर – नेवासा तालुक्यातील पत्रकार म्हणून नाव लौकिक असलेले मंगेश निकम यांचे सुपुत्र चि.शिवांशराजे निकम यांच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहिला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्पना…

दिव्यांगाना अंत्योदय योजनेचा लाभ मिळणार; बहुजन दिव्यांग क्रांती सेनेच्या लढयाला यश – अमित जेधे

नेवासा | सुधीर चव्हाण – दिव्यांगाना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय योजनेचा लाभ द्या अशी मागणी बहुजन दिव्यांग(अपंग)क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आली होती याबाबत प्रशासनाने मागणीची दखल घेत…

सौंदाळा ग्रामपंचायत कडून कन्यादान योजनेच्या धनादेशाचे वितरण

नेवासा | मंगेश निकम – तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने गावातील मुलीच्या लग्नात संसार उपयोगी वस्तू खरेदीसाठी “कन्यादान” योजना सुरु केलेली आहे. या योजनेतून ग्रामनिधी मधून ५००० रु चा धनादेश देण्यात येतो…

संत तुकाराम महाराज बिज निमित्ताने गणेशवाडी येथे सामुदायिक गाथा पारायण सोहळा व संगीत रामायण सोहळा..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी तुकाराम महाराज बिज निमित्ताने दि.२० मार्च ते २७ मार्च या कालावधीत सामुदायिक गाथा पारायण व संगीत रामायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले…

सेंद्रिय ऊस रसवंती आरोग्याला लाभदायक-डॉ. अशोकराव ढगे

नेवासा | मंगेश निकम – तालुक्यातील भानस हिवरे रोडलगत विषमुक्त सेंद्रिय खताचा वापर केलेली ऊसापासून रसवंतीगृह विश्वनाथ चव्हाण यांनी सुरू केले आहे. या नैसर्गिक ऊस रसवंतीगृहाचे उद्घाटन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर…

नोटरी पब्लिकपदी ऍड.रविंद्र चौधरी यांची निवड.

नेवासा | अभिषेक गाडेकर – भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयामार्फत नोटरी पब्लिकपदी अॅड. रवींद्र चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. गेली २० वर्षांपासून…

रांजणगाव येथे आध्यात्मिक आरोग्य दानाची प्रार्थना सभा संपन्न…

घोडेगाव – घोडेगाव धर्मग्राम अंतर्गत संत योसेफ चर्च, रांजणगाव या ठिकाणी उपवासकाळानिमित्ताने मंगळवार दि. १२ मार्च ते शुक्रवार दि.१५ मार्च २०२४ अशा चार दिवसीय आध्यात्मिक आरोग्य दानाची प्रार्थना सभेचे आयोजन…

बेलपिंपळगाव येथे गुरुवारी श्री स्वामी समर्थ मंदिराचा वर्धापन दिन

बेलपिंपळगाव | विलास धनवटे – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे गुरुवारी श्री स्वामी समर्थ मंदिराचा सातवा वर्धापन दिन सोहळा भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड, प्रकाशानंदगिरी महाराज, स्वामी विश्वनाथगिरी महाराज यांच्या मार्गदर्शन…

सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन गावाला गाव पण द्यावे-ह भ प भास्करगिरी महाराज

नेवासा | मंगेश निकम – तालुक्यातील प्रवरा संगम येथे मानाच्या पावन गणपती मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा श्रीक्षेत्र देवगड येथील गुरुवर्य ह भ प भास्करगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते सकाळच्या मंगलमय…

नेवासा तालुक्यातील फिरते वाचनालय ही पुरोगामी चळवळ व अजरामर कृती आहे – कॉ.बाबा आरगडे…

नेवासा – तालुक्यातील सौंदळा या गावी फिरते मोफत वाचनालय व पुस्तक आपल्या भेटीला हा उपक्रम शब्दगंध साहित्यिक परिषद शाखा नेवासा यांच्या वतीने उत्साहात पार पडला.याप्रसंगी कॉम्रेड बाबा आरगडे यांनी फिरते…