अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या वतीने उत्तर जिल्हयातील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप
नेवासा | सुधीर चव्हाण – अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या वतीने उत्तर नगर जिल्हयातील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप नेवासा येथे झालेल्या पदग्रहण सोहळयात करण्यात आले. नेवासा येथील हॉटेल प्रणाम च्या…