Category: Tax

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या भाषणात मांडले ‘हे’ मुद्दे..वाचा सविस्तर

Budget 2024 : गेल्या 10 वर्षांच्या काळात विक्रमी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या असून 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याकडे हे पाऊल असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण(Nirmala Sitharaman) यांनी म्हटलंय. (Budget 2024)…