Category: Newasa

नेवाशात लंघे , मुरकुटे यांना मोठा धक्का…भाजपाची तोफ आ गडाख यांच्या ताफ्यात..

जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे यांचा गडाख गटात प्रवेश.. नेवासा | राहुल राजळे – भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व कायम निमंत्रित सदस्य दत्तत्रय काळे यांनी भाजपच्या सर्व पदाचा त्याग करत…

अधिकाऱ्यांसमोर अंगावर ओतला ज्वलनशील पदार्थ,तर एकाचा विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न; सुरेगाव येथील घटना.

नेवासा | अभिषेक गाडेकर : तालुक्यातील सुरेगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश दुबाले यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांचे पथक रस्त्याच्या कामासाठी गेले होते. यावेळी एका जमावाने रस्ता कामास विरोध करत अधिकाऱ्यांसमोरच…

युवा प्रबोधनकार प्रा.विठ्ठल कांगणे सरांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाला नेवासा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद..

नेवासा | सुधीर चव्हाण – युवा प्रबोधनकार व व्याख्याते प्रा.विठ्ठल कांगणे सरांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाला नेवासा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जगापेक्षा वेगळे करण्यासाठी जगाला काय लागते ते शोधण्यासाठी प्रयत्न करा युवा पिढीने…

जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालयाचे यश.

नेवासा | अभिषेक गाडेकर – अहमदनगर जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्यामार्फत या वर्षी घेण्यात आलेल्या ‘जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा परीक्षेत इ. ९ वी मधील 67 आणि इ . ६ वी मधील…

तेलकुडगावच्या चैतन्य नागनाथ महाराजांच्या यात्रेचा शिवरात्रीला प्रारंभ..

नेवासा | अभिषेक गाडेकर – तालुक्यातील तेलकुडगाव येथील जागृत देवस्थान चैतन्य नागनाथ महाराज यात्रेचे दि. 10 रविवार व 11सोमवार हे यात्रेचे मुख्य दोन दिवस आहेत. महाशिवरात्रीनिमित्त दि. 8 शुक्रवार रोजी…

श्री क्षेत्र नेवासा पंचक्रोशी प्रदक्षिणा पायी दिंडी सोहळा

नेवासा | मकरंद देशपांडे – श्रीक्षेत्र नेवासा पंचक्रोशी प्रदक्षिणा पायी दिंडी सोहळा प्रारंभ फाल्गुन शुध्द चर्तुथी बुधवार दि. १३ मार्च रोजी श्री संत ज्ञानेश्वर मंदिर श्रीक्षेत्र नेवासा सकाळी ७.०० वा.…

मक्तापुर जिल्हा परिषद शाळेचे विविध कार्यक्रमांनी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

नेवासा | अभिषेक गाडेकर – तालुक्यातील मक्तापूर जिल्हा परिषद शाळा येथे कार्यक्रम स्नेहसंमेलन उत्सव करण्यात आला या कार्यक्रमाला पहिली ते चौथीच्या विद्यार्थीनीं व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला मक्तापुर शाळेमध्ये गॅदरिंग…

श्री मोहिनीराज यात्रा उत्सव निमित्त आयोजित ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला नेवासेनगरीत उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा | सुधीर चव्हाण – नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने प्रसिध्द समाज प्रबोधनकार व कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला नेवासेनगरीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आज ज्याचा प्रचार जास्त…