स्नेहसंमेलन

नेवासा | अभिषेक गाडेकर तालुक्यातील मक्तापूर जिल्हा परिषद शाळा येथे कार्यक्रम स्नेहसंमेलन उत्सव करण्यात आला या कार्यक्रमाला पहिली ते चौथीच्या विद्यार्थीनीं व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला मक्तापुर शाळेमध्ये गॅदरिंग चा कार्यक्रम करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक सुभाष चव्हाण यांनी सूत्र संचालन केले तर आभार जगदाळे मॅडम यांनी मानले या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितांनी उद्घाटन दीप प्रज्वलित करून केले भानस हिवरा येथील केंद्र प्रमुख श्री एस बी सोनवणे यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे, सरपंच व पोलीस पाटील अनिल भाऊ लहारे, शालेय व्यवस्यथापन समिती व मराठा सुकानु समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवसेना नेते गणेश भाऊ झगरे ,मुख्याध्यापक सुभाष चव्हाण यांच्या हस्ते दीप पूजन करण्यात आले या कार्यक्रमात उपस्थित पूजा राठोड मॅडम, पूजा चव्हाण मॅडम ,श्याम पठाडे सर, जाधव, रवी महागावे, रघुनाथ पवार, मनोज झगरे ,अनिल गोरे, सतीश बर्डे, पोपटराव सातपुते, किरण सातपुते, सतीश बर्डे, सुनील गोरे ,सुरेश रखैरे, संगीता झगरे, जगदाळे मॅडम, हिराबाई साळवे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *