Tag: Maharashtra

हंडीनिमगाव येथे भगवान एकलव्य जयंती उत्साहात साजरी

नेवासा | अभिषेक गाडेकर – तालुक्यातील हंडीनिमगाव येथे एकलव्य संघटनेच्यावतीने भगवान एकलव्य यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी आ.शंकरराव गडाख यांनी भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन केले या प्रसंगी एकी विभागाचे…

गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांची संत रोहिदास महाराज देवस्थानला सदिच्छा भेट

बालाजी देडगाव | अभिषेक गाडेकर – नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास महाराज देवस्थानला गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहात झालेल्या या…

लाखों युवकांना रोजगार मिळवुन देनारी ध्येयवादी उद्योजिका तरूणी तस्मिया शेख यांचा राज्यशासनाच्या वतीने पुरस्कार देउन सन्मान.

नेवासा | मंगेश निकम – कौशल्य विकास,रोजगार,उद्योजकता व नवीन्याता विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय नमो महारोजगार मेळाव्या मधे ठाणे,लातुर व इतर ठिकानी कंपनी व युवांमधे समन्वय…

अधिकाऱ्यांसमोर अंगावर ओतला ज्वलनशील पदार्थ,तर एकाचा विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न; सुरेगाव येथील घटना.

नेवासा | अभिषेक गाडेकर : तालुक्यातील सुरेगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश दुबाले यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांचे पथक रस्त्याच्या कामासाठी गेले होते. यावेळी एका जमावाने रस्ता कामास विरोध करत अधिकाऱ्यांसमोरच…

तेलकुडगावच्या चैतन्य नागनाथ महाराजांच्या यात्रेचा शिवरात्रीला प्रारंभ..

नेवासा | अभिषेक गाडेकर – तालुक्यातील तेलकुडगाव येथील जागृत देवस्थान चैतन्य नागनाथ महाराज यात्रेचे दि. 10 रविवार व 11सोमवार हे यात्रेचे मुख्य दोन दिवस आहेत. महाशिवरात्रीनिमित्त दि. 8 शुक्रवार रोजी…

श्री क्षेत्र नेवासा पंचक्रोशी प्रदक्षिणा पायी दिंडी सोहळा

नेवासा | मकरंद देशपांडे – श्रीक्षेत्र नेवासा पंचक्रोशी प्रदक्षिणा पायी दिंडी सोहळा प्रारंभ फाल्गुन शुध्द चर्तुथी बुधवार दि. १३ मार्च रोजी श्री संत ज्ञानेश्वर मंदिर श्रीक्षेत्र नेवासा सकाळी ७.०० वा.…

मक्तापुर जिल्हा परिषद शाळेचे विविध कार्यक्रमांनी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

नेवासा | अभिषेक गाडेकर – तालुक्यातील मक्तापूर जिल्हा परिषद शाळा येथे कार्यक्रम स्नेहसंमेलन उत्सव करण्यात आला या कार्यक्रमाला पहिली ते चौथीच्या विद्यार्थीनीं व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला मक्तापुर शाळेमध्ये गॅदरिंग…

श्री मोहिनीराज यात्रा उत्सव निमित्त आयोजित ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला नेवासेनगरीत उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा | सुधीर चव्हाण – नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने प्रसिध्द समाज प्रबोधनकार व कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला नेवासेनगरीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आज ज्याचा प्रचार जास्त…

नेवासा येथील कुस्त्यांच्या हंगाम्याला उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो मल्लांनी नोंदवला सहभाग ; सुदर्शन कोतकर ठरला ज्ञानमोहिनी केसरी मानकरी

नेवासा | अभिषेक गाडेकर – नेवासा येथील ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित कुस्त्यांच्या हंगाम्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या हंगाम्यात शेकडो मल्लांनी सहभाग नोंदवला.यावेळी एक नंबरच्या झालेल्या…

श्री मोहिनीराज यात्रेनिमित्त आयोजित बैल- घोडा गाडी शर्यतीत वैजापुरचा हिंदकेसरी वाडगे ग्रुप विजेता.

नेवासा | अभिषेक गाडेकर – नेवासा येथील ग्रामदैवत मोहिनी राजांच्या यात्रेमध्ये अखेरच्या टप्यात शेम्बी गोंड्याच्या बैलगाड्यांच्या शर्यतीत मोहिनी महाराजांचा जयजयकार झाला. या स्पर्धेत ७० बैलगाड्यांच्या सहभाग घेतला. मोहिनीराजाच्या यात्रेच्या शेवटच्या…