पोलिस

शनिशिंगनापुर | अभिषेक गाडेकर – केंद्रीय रिझर्व पोलीस दलाचे पोलिस उपायुक्त श्री. श्री.सुखेन्द्र सोमंवशी सर डिप्टी कंमाण्डेट ,सीआरपीएफ नवी मुंबई आपल्या कुटूंबातील सदस्यांसह शनी शिंगणापूरात येऊन शनी देवांचे दर्शन घेतले या वेळी आ शंकरराव गडाख पा मित्र मंडळाच्या वतीने युवक नेते प्रकाश शेटे पाटील , सोनई ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर बडे, संतोष तेलोरे यांनी देवस्थान अतिथीगृहात त्यांचा सन्मान केला व शनिदेवाची व देवस्थान परिसरातील विकास कामे राबविण्यात असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

या वेळी आठ दहा वर्षां पुर्वी आपण येथे आलो होतो शनि देवाची महत्त्व आपण ऐकुन होतो शनिशिंगणापूर हे मुलखा वेगळे गाव असुन येथील घराला दरवाजे नाहीत हे विशेष आहे, तसेच या ठिकाणी चोरी सुद्धा होत नाही, देशातील हे पहिलेच गाव असावे येथील परिसर पाहुन येथे पुन्हा पुन्हा यावे, असे वाटते देवस्थान मार्फत राबविण्यात असलेल्या योजनांची माहिती शेटे पाटील यांनी त्यांना दिली. या वेळी त्यांच्या बरोबर दिनेश वाघ इंटेलिजन्स ब्युरो नवी मुंबई चे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *