भगवान एकलव्य

नेवासा | अभिषेक गाडेकर तालुक्यातील हंडीनिमगाव येथे एकलव्य संघटनेच्यावतीने भगवान एकलव्य यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी आ.शंकरराव गडाख यांनी भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन केले या प्रसंगी एकी विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे,तालुका वकील संघाचे अध्यक्ष कल्याण पिसाळ,सुरेश उभेदळ,नानासाहेब बनकर,बाळासाहेब साळुंके,आण्णा पाटील जावळे,पिनुशेठ जगताप,अशोक कांबळे, रोहित माळी,बाळासाहेब पिसाळ,आण्णा वरे,किरण गरड,संतोष उंडे,कुणाल पिसाळ,अनिल मोरे,योगेश लांडगे,मछिद्र धनवटे,अजय पिटेकर,अनिकेत कांबळे उपस्थित होते तर किरण जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *