महादेव

नेवासा | मंगेश निकम तालुक्यातील सौंदाळा येथे महादेव देवस्थान महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सव पार पडला
यावेळी शिवशंकर भजनी मंडळ वतीने सहा दिवस ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करण्यात आले शिवलीलामृत वाचन करण्यात आले सातही दिवस भाविकांकडून महादेव मंदिरासमोर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हरिभक्त परायण श्री एकनाथ महाराज आरगडे ह भ प गणेश महाराज आरगडे संजय महाराज आरगडे बाळासाहेब महाराज आरगडे बाबासाहेब महाराज आरगडे उत्तम महाराज आरगडे आदीनी यशस्वी पार पाडले.

कुस्ती हंगाम्यात कुस्ती संकुलाचा पैलवान रोहित आजबे व छत्रपती संभाजी नगरचा पैलवान अली शेख शेवटची कुस्ती झाली या मुलांची कुस्ती बरोबरीत सुटली ग्रामस्थांसह कुस्ती कुस्ती बघण्याचा आनंद लुटला. यात्रा लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे सरपंच गणेश सर आरगडे हरी सर आरगडे सचिन भाऊ आरगडे मारुती आरगडे बाबासाहेब आरगडे मधुकर आरगडे गणेश चामुटे कृष्णा चामुटे मोतीलाल आरगडे अमीन भाई सय्यद बाळासाहेब आरगडे पैलवान अशोक आरगडे हरिदास बोधक बाळासाहेब बोधक विशाल बोधक बाबासाहेब बोधक मंजू आडगळे भीमराज आडगळे किरण आढागळे आदी ग्रामस्थांनी यशस्वी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *