Crime News

Crime News : मी नशेत असतांना माझ्या मित्राने माझ्यावर बलात्कार केला, अशी पोस्ट एका तरुणीने Social Media वर शेअर केला आहे. एका २१ वर्षीय मुलीने तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे समोर आले आहे.(Crime News)

Crime News : मी नशेत असतांना माझ्या मित्राने माझ्यावर बलात्कार केला, अशी पोस्ट एका तरुणीने Social Media वर शेअर केला आहे. एका २१ वर्षीय मुलीने तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे समोर आले आहे.(Young women was raped while she was drunk) या मुलीने आपण नशेत असताना Social Media फ्रेंडने बलात्कार केला असा आरोप केला आहे. या पीडितेच्या Social Media पोस्टनंतर मुंबईतल्या वरळी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.(Crime News)

मी २१ वर्षांची आहे आणि ही माझी कहाणी आहे. मी हेतिक शाहसह नाईट आऊट करु असा प्लान केला. आमचे काही Mutual फ्रेंडस होते. त्यामुळे ठरवलं चला नाईट आऊट करु. हेतिक शाह याला मी Instagram वर भेटले होते.पण ती रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात भयंकर रात्र होती. हेतिक शाह आणि मी सुरुवातीला तर पार्टी करायला गेलो होतो. आमची सुरुवात एका जागेवरुन झाली. त्याच्या काही मित्रांना मी भेटले. त्यानंतर आम्ही बास्टियनला गेलो. तिथे टकीला शॉट्स लगावल्यानंतर मी नशेत होते. पार्टी सुरु होती पण मला त्यावेळी थोडं अस्वस्थ वाटू लागलं आणि एकटंही वाटू लागलं.(Viral social media post)

मला त्याने त्यानंतर दारु पिण्यासाठी सक्ती केली. मी पिले, पण जणू काही डोळ्यांपुढे अंधार आला. त्यानंतर काय घडलं ते मला लक्षात नाही. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा पाहिलं की तो माझ्यावर बलात्कार करत होता. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो थांबलाच नाही. उलट त्याने मला तीन थोबाडीत मारल्या. ज्यामुळे मी घाबरले, हेतिक शाहने त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर नेऊन माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याचे मित्र तिकडे आले त्यांनी मला तिथून हाकलण्याचा प्रयत्न केला आणि मला धमकावलं असे हि त्या तरुणीने Social Mediaवर टाकलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.(Crime News)

2 thoughts on “Crime News : मी शूद्धीवर आले आणि पहिले तर तो माझा बलात्कार करत होता… २१ वर्षीय मुलीने सोशल मिडीयावर शेअर केला घडलेला प्रकार..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *