Job

ASI Pune Job Vacancy 2024 : आर्मी क्रीडा संस्थेमध्ये नोकरी(Job) करण्याची ईच्छा असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. पुण्यामधील आर्मी क्रीडा संस्थेच्या वतीने एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केलेली आहे.इच्छूक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

ASI Pune Job Vacancy 2024 : पुण्यातील आर्मी क्रीडा संस्थेच्या वतीने एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केलेली आहे. पुण्यातील आर्मी क्रीडा संस्थेमध्ये रिक्त जागांसाठी भरती(Job) होणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. इच्छूक उमेदवारांना या पदासाठी kheloindiaasi@gmail.com या मेल आयडीवर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२४ आहे. उमेदवार armysportsinstitute.com या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अधिसुचना काळजीपूर्वक वाचावी.

खालील पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. जाणून घ्या सविस्तर..

क्रीडा मानसशास्त्रज्ञ/मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षक (Sports Psychologist/Mental Conditioning Coach) -०२
क्रीडा सामर्थ्य आणि कंडिशनिंग प्रशिक्षक(Sports Strength & Conditioning Coach) – ०४
योग प्रशिक्षक (Yoga Instructor) – ०२
कार्यप्रदर्शन डेटा विश्लेषक (Performance Data Analyzer) -०२
क्रीडा पोषणतज्ज्ञ (Sports Nutritionist) -०२
खाते/जेएम लिपिक (Account/GeM Clerks) -०४

ASI Pune Vacancy 2024 : अधिकृत अधिसुचना – https://drive.google.com/file/d/1mZvu_UTWE8Ew0OuH2jEBYeXagh859t36/view

ASI Pune Vacancy 2024 : अधिकृत वेबसाईट – https://armysportsinstitute.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *