युवा प्रबोधनकार प्रा.विठ्ठल कांगणे सरांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाला नेवासा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद..

नेवासा | सुधीर चव्हाण – युवा प्रबोधनकार व व्याख्याते प्रा.विठ्ठल कांगणे सरांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाला नेवासा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जगापेक्षा वेगळे करण्यासाठी जगाला काय लागते ते शोधण्यासाठी प्रयत्न करा युवा पिढीने प्रयत्न करावा असे आवाहन प्रा.विठ्ठल कांगणे सर यांनी यावेळी झालेल्या व्याख्यानात बोलताना केले. नेवासा येथील मराठा बोर्डिंग प्रांगणात श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त झालेल्या व्याख्यान प्रसंगी बोलतांना … Continue reading युवा प्रबोधनकार प्रा.विठ्ठल कांगणे सरांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाला नेवासा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद..