गुंडास अटक करुन भद्रे कुटुंबीयांना संरक्षण द्यावे – भारतीय जनसंसदची मागणी..

नेवासा | राजेंद्र वाघमारे – भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांना त्रास देणाऱ्या गुंड विजय पठारे यास व त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या साथीदारास अटक करून पुन्हा तुरुंगात रवानगी करावी व भद्रे कुटुंबास तातडीने संरक्षण द्यावे , अशी मागणी नेवासा तालुका भारतीय जनसंसदने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे . पोलीस निरीक्षक नेवासा यांचे मार्फत भारतीय जनसंसदने जिल्हा … Continue reading गुंडास अटक करुन भद्रे कुटुंबीयांना संरक्षण द्यावे – भारतीय जनसंसदची मागणी..