शिर्डी मतदार संघातून सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका; भाजप किसान मोर्चाची मागणी..

नेवासा – राज्यात भाजप-मिंधे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची युती असली तरी नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात मात्र बेबनाव असल्याचे दिसून येत आहे. शिर्डी मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे. शिर्डी मतदारसंघात सुमारे ८०० गावे … Continue reading शिर्डी मतदार संघातून सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका; भाजप किसान मोर्चाची मागणी..