32 वर्षीय तरुणाची शनीशिंगणापूरच्या साठवण तळ्यात आत्महत्या..

घोडेगाव | दादा दरंदले : घोडेगाव रस्त्यावरील शनिशिंगणापूरच्या तळ्यात गुरुवारी दिनकर सोमाजी जोगदंड, वय ३२, पानसवाडी, ता. नेवासे यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तो घरातून निघून गेला होता. त्याने तळ्यात उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी मृताची बहीण वंदना सोमाजी जोगदंड, रा. पानसवाडी, ता. नेवासे यांच्या खबरीवरून सोनई पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात … Continue reading 32 वर्षीय तरुणाची शनीशिंगणापूरच्या साठवण तळ्यात आत्महत्या..