Crime News : देशी कट्टा बाळगल्या प्रकरणी नेवासा पोलिसांनी एकाला केले अटक..

Crime News : चोरी आणि घातपात करण्याच्या तयारीने देशी बनावटीचा पिस्तुल बाळगल्या प्रकरणी जेऊर हैबाती येथील विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे (वय 26) रा. जेऊर हैबती याला नेवासा पोलिसांनी अटक केली आहे. Crime News | अभिषेक गाडेकर – चोरी आणि घातपात करण्याच्या तयारीने देशी बनावटीचा पिस्तुल बाळगल्या प्रकरणी जेऊर हैबाती येथील विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे (वय 26) रा. … Continue reading Crime News : देशी कट्टा बाळगल्या प्रकरणी नेवासा पोलिसांनी एकाला केले अटक..