दिव्यांगाना अंत्योदय योजनेचा लाभ मिळणार; बहुजन दिव्यांग क्रांती सेनेच्या लढयाला यश – अमित जेधे

नेवासा | सुधीर चव्हाण – दिव्यांगाना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय योजनेचा लाभ द्या अशी मागणी बहुजन दिव्यांग(अपंग)क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आली होती याबाबत प्रशासनाने मागणीची दखल घेत दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा देण्याचे मान्य केले असून आता सदर योजनेचा लाभ दिव्यांगांना मिळणार असल्याची माहिती दिव्यांग क्रांती सेनेचे संस्थापक अमित जेधे यांनी दिली. यावेळी बोलताना … Continue reading दिव्यांगाना अंत्योदय योजनेचा लाभ मिळणार; बहुजन दिव्यांग क्रांती सेनेच्या लढयाला यश – अमित जेधे