सौंदाळा ग्रामपंचायत कडून कन्यादान योजनेच्या धनादेशाचे वितरण

नेवासा | मंगेश निकम – तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने गावातील मुलीच्या लग्नात संसार उपयोगी वस्तू खरेदीसाठी “कन्यादान” योजना सुरु केलेली आहे. या योजनेतून ग्रामनिधी मधून ५००० रु चा धनादेश देण्यात येतो अशी माहिती लोकनियुक्त सरपंच श्री शरदराव आरगडे यांनी दिली. १८ वर्ष पूर्ण असलेल्या कन्याच्या विवाह निमित्त ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. श्री बाळासाहेब गोपीनाथ … Continue reading सौंदाळा ग्रामपंचायत कडून कन्यादान योजनेच्या धनादेशाचे वितरण