नेवासा तालुक्यातील फिरते वाचनालय ही पुरोगामी चळवळ व अजरामर कृती आहे – कॉ.बाबा आरगडे…

नेवासा – तालुक्यातील सौंदळा या गावी फिरते मोफत वाचनालय व पुस्तक आपल्या भेटीला हा उपक्रम शब्दगंध साहित्यिक परिषद शाखा नेवासा यांच्या वतीने उत्साहात पार पडला.याप्रसंगी कॉम्रेड बाबा आरगडे यांनी फिरते मोफत वाचनालय ही पुरोगामी चळवळ व त्याचबरोबर अजरामर कृती आहे असे गौरव उद्गार काढले.या उपक्रमाला अनुदान नाही सरकारची मदत नाही परंतु कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोक ढगे, … Continue reading नेवासा तालुक्यातील फिरते वाचनालय ही पुरोगामी चळवळ व अजरामर कृती आहे – कॉ.बाबा आरगडे…