Crime News : धक्कादायक!! प्रॉपर्टीसाठी नातवांनी आजीला संपवलं..

Crime News : पैशांचा मोह माणसाला हैवान बनवू शकतो. भरपूर पैसे मिळवा, झटपट पैसे मिळवा अशा मोहापायी लोक नको ते काम करून बसतात, काहीवेळा आर्थिक नुकसान होते, तर काही वेळा अशी परिस्थिती उद्भवते की संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होतं. अशीच एक दुर्दैवी घटना सांगलीत घडली आहे.(Crime) Crime News : पैशांचा मोह माणसाला हैवान बनवू शकतो. भरपूर … Continue reading Crime News : धक्कादायक!! प्रॉपर्टीसाठी नातवांनी आजीला संपवलं..